गरोदरपणातील एका कल्पनेने उभारला कोट्यवधींचा व्यवसाय: काय आहे पुची मॅटरनिटी?
Putchi Maternity: ‘गरज ही शोधाची जननी आहे’ ही म्हण खरी ठरवणारी एक प्रेरणादायी कहाणी तामिळनाडूच्या कोइम्बतूर येथील दीपिका आणि त्यागराजन या दांपत्याने साकारली आहे. अवघ्या ६०,००० रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी ‘पुची’ नावाचा मॅटरनिटी फॅशन ब्रँड सुरू केला आणि तीन वर्षांत त्याची वार्षिक उलाढाल ५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचवली. गरोदरपणातील एका साध्या गरजेतून सुरू झालेला हा प्रवास आज … Read more