Vidyadhan Scholarship Maharashtra 2025: 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये स्कॉलरशिप; वाचा संपूर्ण माहिती

Vidyadhan Scholarship Maharashtra 2025: 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये स्कॉलरशिप; वाचा संपूर्ण माहिती

Vidyadhan Scholarship Maharashtra 2025: सारोजिनी दामोदरन फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यादान शिष्यवृत्ती कार्यक्रम 2025 राबवला जात आहे. ही शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पण गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 10,000 रुपये शिष्यवृत्ती मिळेल. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात पाठबळ देण्यासाठी एक उत्तम संधी आहे. … Read more