‘या’ वेब सीरिजचा नेटफ्लिक्सवर दबदबा; जबरदस्त क्राइम थ्रिलरने जिंकली प्रेक्षकांची मनं
नेटफ्लिक्स या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच एक नवीन हिंदी क्राइम थ्रिलर वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे, जी प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. ‘मंडला मर्डर्स’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या या सीरिजने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. आठ भागांची ही सीरिज गूढ, रहस्य आणि थरारक कथानकाने परिपूर्ण असून, प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या … Read more